2 Days Live Masterclass (Zoom)

अध्यात्मिक ऊर्जा जागृत करा आणि आयुष्यात तुम्हाला हवं ते साध्य करा.

विश्वाचे रहस्य आता मराठी भाषेत




Register Now to Manifest Your Dream

Live Masterclass on



e2mdk_43_image

Date : 22 September 2024

m0mte_47_image

Time : 7.30 PM TO 9.30 PM

जीवनात यशस्वी होण्यासाठी तयार करा तुमच्या जिंकण्याची मानसिकता आमच्या बरोबर!

तुम्ही या मास्टरक्लास मध्ये का Join व्हावे?

laws_a2ntu_1024
  • आर्थिक अडचणीतून बाहेर पडायचे असेल तर.
  • जर तुम्हाला तुमच्या व्यवसायात/नोकरीमध्ये नंबर 1 व्हायचे असेल तर
  • तुम्हाला तुमचे कुटुंब आणि तुमच्या प्रियजनांसोबत आनंदी जीवन हवे असल्यास
  • जर तुम्हाला अधिक यशस्वी व्यक्ती व्हायचे असेल तर
  • तुम्हाला तुमची स्वप्ने पूर्ण करायची असतील तर
  • जर तुम्हाला तुमच्या मनाची शक्ती जाणून घ्यायची असेल तर
  • जर तुम्हाला भूतकाळ विसरायचा असेल आणि तुमचे जीवन पुन्हा सुरू करायचे असेल तर
  • गमावलेला आत्मविश्वास परत मिळवायचा असेल तर

Unlock Your Potential. Manifest Your Dreams.

Know Your Host !!

Prathamesh M Dhokare Patil

NLP Coach and Consultant Certified Trainer

uwmjc1080Untitleddesign4_c1mzy_1080

नमस्कार मी तुमचा NLP Coach Prathamesh Manifestation मला दहा वर्षांपूर्वी समजलं आणि गेले दहा वर्ष मी हे टेक्निक वापरून माझ्या आयुष्यामध्ये सर्व काही मिळवले आहे. एक लाख पेक्षा जास्त लोकांनाही हे मी शेअर करून त्यांना त्यांच्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी मदत केली आहे हे दोन दिवसाचे Manifestation Session आपल्या आयुष्यामध्ये खूप बदलाव आणून देईल हे नक्कीच आपल्या सर्वांच्या शरीरामध्ये एक ऊर्जा आहे आणि ती ऊर्जा कशी वाहते याची अनुभूती देणारा हा सेशन आहे या सेशनमधून तुम्ही तुमच्या आत मधल्या ऊर्जेचे रहस्य जाणून घेऊन तुमच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी चांगले आरोग्य भरपूर पैसा आणि हवं ते मिळवू शकता 🌟🚀

What You Will Learn in 2 Days ?

( तुम्ही काय शिकाल ?)

uwmjc1080Untitleddesign4_c1mzy_1080

दिवस 1 - आकर्षणाचा नियम/ The Law of Attraction🔮🧲

  • इच्छा पूर्ण करण्याच्या तंत्र
  • सकारात्मक विचारांची शक्ती
  • कृतज्ञतेची भूमिका
  • सकारात्मक Affirmations ची ताकद
  • Visualisation च्या चमत्कारिक फायदा.
  • ध्येय प्राप्तीसाठी कृतीची आवश्यकता.
uwmjc1080Untitleddesign4_c1mzy_1080

दिवस 2 - अवचेतन मन/ Subconscious Mind 🧬� 

  • मर्यादित विचार ओळखा आणि त्यावर मात करा.
  • आपल्या ताकदी ओळखा आणि सकारात्मक Affirmations वापरा.
  • भीतीवर मात करा आणि स्वतःवर विश्वास � ेवा.
  • वेळ व्यवस्थापनाने यशाची वाटचाल वाढवा.

LIVE MASTER CLASS ON

e2mdk_43_image

Date :22 September 2024

m0mte_47_image

7.30 PM TO 9.30 PM

Only Few Seats Left!

"मास्टरक्लास लॉ ऑफ ॲट्रॅक्शन" मधील काही अधिक दस्तऐवजीकरण केलेले परिणाम येथे आहेत

ixmzm_1080_5
gznjq_1080_3
c4nzu_1080_4
axodq_1080_6
e0mzq_1080_7
q0mdi_1080_2

Only Few Seats Left!

Privacy and Policy

In the context of a manifestation session refers to the protection and respectful handling of any personal information or data shared by participants during the session. This includes ensuring that participants' personal details (like name, contact information, thoughts, intentions, goals, and any other sensitive information disclosed during the session) are kept confidential and are not shared with unauthorized individuals or third parties. Privacy also involves making sure that the session is conducted in a secure environment where participants can freely express themselves without concern that their information will be used for purposes other than those explicitly stated.

Terms and Conditions

All content on this website, including text, graphics, logos, and images, is the property of www.coachprathamesh.com. You may not reproduce, distribute, or transmit any content without prior written permission from www.coachprathamesh.com.

Disclaimer

The information provided in the manifestation masterclass is intended to help users achieve personal development goals. However, results may vary, and www.coachprathamesh.com does not guarantee any specific outcomes. The website and its content are provided on an "as-is" basis without any warranties of any kind.

Refund & Returns

If you feel that this session has not made any value in your life, We will refund your money within 48 hours.

Operational Address

Office no. 201 Ajara Road Gadhinglaj 416502 , Kolhapur, Maharashtra.

Contact

7720838200

Coach Prathamesh Mahadev Dhokare.

© 2024. All Rights Reserved